in

Live Update | मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहे. काही वेळापासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्राफिक जॅमचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील गर्दी वाढल्यास निर्बंध आणखी कडक करणार अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली असतानाच मुंबईकरांच्या या बेजाबदारपणामुळे कोरोनाचे संकट पुन्हा येऊ शकते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारी करण्यास बंदी

सरकार माझी हेरगिरी करत आहे; संभाजीराजेंचा गंभीर आरोप