in

मविआकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, एपीएमसी मार्केटही बंद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आले आहे. या बंद मध्ये एपीएमसी मधील भाजीपाला, फळे, कांदा बटाटा, धान्य मार्केट व मसाला मार्केट हे पाचही मार्केट बंद राहणार आहेत.

एपीएमसी मधील भाजीपाला मार्केट मध्ये 100 टक्के बंद यशस्वी करण्यात महाविकास आघाडीला यश आलेय. बंद मुळे आज फक्त 2 ट्रक व 6 टेम्पो इतक्याच गाड्यांची आवक झाली असून मार्केटमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाराष्ट्र बंद’च्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात कॅन्डल मार्च

Maharashtra bandh | मुंबईत 8 बसेसची तोडफोड