in

Maharashtra budget session 2021 LIVE : महाराष्ट्राची बदनामी करू नका – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 3 live updates) तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

 • केंद्र कडून मराठी भाषेला योग्य स्थान मिळत नाही
 • सावरकरांना भारतरत्न द्या या अनुशांगाचे पत्र 2 वेळीस केंद्राला दिले आहे.
 • कोरोना हा वायरस आहे हा म्हणतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणतं देवेंद्र फडणवीसांना टोला.
 • औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करणारच .
 • मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी.
 • कोरोना रुग्णाचा मृत्यूचा आकडा लपवला नाही.
 • बंद दाराआड देखील खोट बोललो नाही.
 • खोटपणा करण आमच्या रक्तात नाही.
 • केंद्राच कोरोना काळातील नियोजन चुकले.
 • कोरोनाचा प्रसार चुकीच्या रणनीतीमुळे
 • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता.
 • प्रश्न विचारला तर देशद्रोह म्हणून घोषित केले जाते.
 • पाठ थोपवून घ्यायला देखील हिम्मत लागते.
 • गॅसची हजारी , पेट्रोलची शंभरी हाच आत्मनिर्भर भारत.
 • कोरोनावरून राजकारण करू नका
 • मला माझ्या जनतेचा जीव महत्वाचा
 • लॉकडाऊन टाळण्यासाठी त्रिसूत्री पाळा
 • कोरोनाकाळात केंद्राची मदत गरजेची
 • महाराष्ट्र सरकार कुठेही कमी नाही
 • लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी
 • शेतकरी अतिरेकी आहेत का ?
 • शेतकऱ्याच्या मार्गात खिळे .. चीन दिसल्यावर पळे म्हणतं मुख्यमंत्र्यांनी केंद्हर सरकारवर हल्लाबोल केला आहे .
 • शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे
 • देश तुमची खाजगी मालमत्ता नाही.
 • विदर्भ वेगळा होणार नाही, मी तो होऊ देणार नाही
 • विदर्भासह संपूर्ण राज्याचा विकास करणार .
 • बाळासाहेबांचे हिंदुत्व लक्षात ठेवा
 • हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तुमची तेवढी पात्रता नाही
 • शरजीत उस्मानी उत्तर प्रदेशातील घाण आहे
 • शरजीत उस्मानी अटक केल्या शिवाय गप्पा बसणार नाही.
 • ‘आरे’ रे हे त्याच्यातच अडकले
 • आरे कारशेडची जागा भविष्यात अपुरी पडली असती.
 • कांजूरमार्गची जोडणी थेट कल्याण डोंबिवली पर्यंत.
 • महाराष्ट्राची बदनामी करू नका
 • महारष्ट्रात मोठी गुंतणूक आली आहे.
 • खोट बोलून एकदा लाट येवून शकते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs Eng; चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहची माघार, हे आहे कारण…

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’च्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटिंग