in

Maharashtra budget session | शेतकरी नुकसानभरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हक्कभंग प्रकरण : अर्णब गोस्वामी फिरसे हाजीर हो…

गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!