in

Maharashtra budget session | “पाठ थोपटून घ्यायलाही काम करणारी छाती हवी”

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर दिलं आहे. आज, विधिमंडळात दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे. तसेच पाठ थोपटून घ्यायलाही काम करणारी छाती हवी असाही मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला लगावला.

विधानसभा अध्यक्ष पद तीस पेक्षा जास्त दिवस खाली आहे. 50 वर्ष राज्य करा पण घटनेतील तरतुदींची पायमल्ली बहुमताच्या जोरावर करू नका, ही लोकशाहीची गुन्हेगारी आहे अशा पद्धतीने विधान सभा नियमांची संविधानाची थट्टा करत आहे. तीस दिवस गॅप झाली आहे. ही गॅप मोठी आहे राष्ट्रपती राजवट लागल्यास रडू नका असा इशारा सुधीर मुनगंटीवारांनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

Job Updates : रिझर्व्ह बँकेत भरती