in

VIDEO : खासदार नवनीत राणा यांचे नवरात्रोत्सवात ढोलवादन

अमरावती : सुरज दहाट | अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी नवरात्र उत्सव ढोलवादन करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.नवरात्रोत्सवात त्या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेत आहेत.

त्याच अनुषंगाने काल रात्री परतवाडा येथील प्रसिद्ध असलेल्या वाघामाता मंदिर संस्थानतर्फे हिंदवी स्वराज्य ढोल ताशावादनतर्फे त्यांना बोलविण्यात आले होते.खासदार नवनीत राणा यांनी तेथे ढोल ताशा वादनाचे पूजन करून स्वतः ढोल कमरेला बांधून ढोल वाजवून आनंद घेत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या ढोल वादनाची चर्चा होऊ लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका

लाचलुचपत विभागाची कारवाई; रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना अटक