in

राज्यात आज 1,715 नव्या कोरोना बाधितांची नोंद; 29 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 1,715 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात  28,631 सक्रीय रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेत पोस्टरवार, ठाण्‍यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले

ट्रेकिंग दरम्यान कराडच्या सुहास पाटील यांचा मृत्यू