in ,

Maharashtra lockdown: महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार- अस्लम शेख

महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊन लागणार होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठ्कीत या संदर्भात चर्चा झाली.यामध्ये सर्व मंत्र्यांचे लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यावर एकमत झाले. त्यामुळे काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

“राज्यात आपण कठोर निर्बंध आणले. पण तरीही केसेस कमी होत नाहीयेत. ऑक्सिजनचा तुटवडा दिसत आहे. बेड मिळत नाहीयेत. आज बरीच चर्चा झाल्यानंतर येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. आपण निर्बंध कठोर करत गेलो. ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढती रुग्णसंख्या पाहाता अखेर हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाईडलाईन्स तयार करून तुम्हाला दिल्या जातील”, असं देखील अस्लम शेख यांनी सांगितलं. आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ahmednagar Corona : संगमनेरमध्ये चोरट्याने कोरोना रुग्णासह अॅम्ब्युलन्स पळवली…

Maharashtra SSC exam cancelled : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार – राजेश टोपे