in ,

पुणे जिल्ह्यात लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

arrested-for-taking-bribe

पुणे जिल्ह्यात लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. जात पडताळणीच्या उपायुक्ताला दोन लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं मध्यरात्री ताब्यात घेतले. नितीन ढगे असे त्या लाचखोर उपायुक्ताचे नाव आहे.

जात पडताळणीचा दाखला तयार करुन देण्यासाठी लाचखोर उपायुक्त ढगे यांनी फिर्यादी कडून दोन लाखांची लाच मागीतली. लाचेची रक्कम रक्कम स्वीकारताना उपायुक्त ढगे यांना लाचलुचपत विभागाने वानवडी परिसरातून ताब्यात घेतलं लाचखोर उपायुक्तावर वानवडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

friendship beyond boundaries..!!, सुजय विखे पाटीलांनी पार्थ पवारांचा फोटो शेअर करत केले ट्विट

रणवीर -दीपिका लवकरचं देणार गुड न्युज, रणवीरने केला खुलासा