in

Maratha Reservation; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. थेट सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केंद्र सरकार तर्फे १०२ व्या घटना दुरुस्तीवरून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना OBC लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नसल्याचे खंडपीठाने म्हटलं होतं,त्या विरोधात हि फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona; राज्यात 54 हजार 535 रुग्ण कोरोनामुक्त

Maratha Reservation | ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या; अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी