in

Maratha Reservation | मूक मोर्चाला तृतीयपंथीयांचा पाठिंबा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात आज तृतीयपंथीयांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला आहे. शाहू समाधी स्थळ परिसरात तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन मराठा क्रांती मूक आंदोलनामध्ये सहभाग घेत असल्याचे सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीय राहणार असल्याची ग्वाही देखील यावेळी देण्यात आली आहे. तसेच या तृतीयपंथीयांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सुपूर्द केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना लसीकरणात खारीचा वाटा; ‘या’ खासदाराने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत

जालन्यात पुन्हा दानवे-खोतकर आमनेसामने? लोखंडी पुलाच्या लोकार्पणाचा वाद