in

झेंडू फुलला, भाव वाढला

तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाला देशात मोठं महत्व आहे. विजयादशमीनिमित्त हिंगोलीत झेंडूच्या बाजारपेठा फुलल्या आहेत.

झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी हिंगोलीत सकाळीच गर्दी व्हायला सुरुवात झाली असून अवकाळी पावसाने झेंडूच्या फुलांचे यावर्षी मोठे नुकसान केले. त्यामुळे दसऱ्यानिमित्त आज झेंडूचा भाव वाढलेला दिसत आहे. फुल खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी; देवीचे रूप पाहण्याकरिता भक्तांची गर्दी

‘गरबे की रात’ गाण्यामुळे राहुलला जिवे मारण्याची धमकी…