डोंबिवलीमध्ये कामगार वसाहतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसाहतीमधील एकूण 120 खोल्यांना आग लागली.
सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या दुर्घटनेत 1 कामगार जखमी झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
Comments
Loading…