in ,

नांदेडमध्ये आर.के.मेडिकल एजन्सीला भीषण आग

कमलाकर बिरादार | नांदेड शहरातील डॉक्टर लेन भागातील आर.के.मेडिकल एजन्सीला आज दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली.आगीचे कारण अद्यापही कळु शकले नाही. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग विझवण्याचे कार्यअग्निशमक दलाचे कर्मचारी करत आहे. तसेच घटनास्थळी 2 अग्निशामक बंब दाखल झाल्याची माहिती मिळते तसेच आगीचा जोर वाढताना दिसतोय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विरेंद्र सेहवागने केले फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला ट्रोल

BIGG BOSS 3: हे कपल पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा