मराठा आरक्षणा संदर्भात पहिल्यापासून लीड घेतलं पण आता गळ्याशी आलं असल्याच मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात व्यक्त केल आहे.
मात्मर आता मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसात मराठा नेत्यांची बैठक घेणार असून या बैठकीत शरद पवार,उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण,शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या नियोजनासाठी उदयनराजेंनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दोन दिवसानंतर होणाऱ्या बैठकीत सर्वांसमोर मराठा आरक्षणासंदर्भात कोणी राजकारण केल किंवा होऊ नये यासाठी व्हाईट पेपर पब्लिश करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले आहे..
Comments
Loading…