in

एमजी अॅस्टरची फोक्सव्हॅगन व स्कोडावर मात

एमजी अॅस्टर ही पर्सनल एआय असिस्टण्ट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही आहे. अॅस्टर आणि फोक्सव्हॅगन (व्हीडब्ल्यू) टैगुन व स्कोडा कुशक यांच्यामधील दोन विशिष्ट जर्मन कार्स तंत्रज्ञान-वैशिष्ट्यांचीची तुलना केल्यास अॅस्टर ग्राहकांना पुढील अव्वल प्रमुख वैशिष्ट्ये / तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल.

एमजीचे इमोशनल डायनॅमिझमचे ब्रिटीश डिझाइन तत्त्व अॅस्टरमध्ये प्रिमिअम व लक्झरीअस अनुभवाची भर करते, जे त्याच्या जर्मन प्रतिस्पर्धींना, तसेच उच्च विभागातील ब्रॅण्ड्सनी ऑफर केलेल्या कार्सना देखील मागे टाकते. अॅस्टरचे इंटीरिअर्स कोमल व प्रिमिअम साहित्यासह आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत.

अॅस्टर दोन इंजिन पर्यायांमध्ये येते – ६-स्‍पीड एटीसह २२० एनएम इतके टॉर्क आणि १४० पीएस शक्‍ती देणारे ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरी वेईकल – मॅन्युअल ट्रान्‍समिशन व ८- स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क व ११० पीएस शक्ती देणारे व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन.

एमजी अॅस्टर ही पर्सनल एआय असिस्टण्ट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही आहे. इंटीरिअर्स कोमल व प्रिमिअम साहित्यासह आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत. ही वेईकल दोन इंजिन पर्यायांमध्ये येईल – ६-स्पीड एटीसह २२० एनएम इतके टॉर्क आणि १४० पीएस शक्ती देणारे ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरी वेईकल – मॅन्युअल ट्रान्‍समिशन व८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क व ११० पीएस शक्ती देणारे व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन. अॅस्टरमध्ये एमजी आय-स्‍मार्ट तंत्रज्ञानावर आधारित ८० हून अधिक इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत. तसेच सीएएपी (कार अॅज ए प्लॅटफॉर्म)ला पुढे घेऊन जात एमजी अॅस्टरमध्ये सबस्क्रिप्शन्स व सर्विसेस, तसेच मॅप्स व नेव्हिगेशनसह मॅपमापइंडिया, जिओ कनेक्टीव्हीटी, कोईनअर्थचा अद्वितीय ब्लॉकचेन-प्रोटेक्टेट वेईकल डिजिटल पासपोर्ट आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

प्रमुख वैशिष्ट्ये

 • अॅस्टर शार्प (ओ) २२० टूर्बो एटी विरूद्ध कुशक १.५टी स्‍टाइल डीएसजी
 • एडीएएस लेव्हल २
 • पर्सनल एआय असिस्टण्ट
 • पॅनोरॅमिक वि. इलेक्ट्रिक सनरूफ
 • ७ इंच डिजिटल क्‍लस्टर वि. ३.५ इंच अॅनालॉग क्‍लस्टर
 • ६ वे पॉवर ड्रायव्हर्स सीट
 • साइड कर्टन एअरबॅग्‍ज
 • ३६० डिग्री कॅमेरा
 • इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक
 • फ्रण्ट साइड एअरबॅग्‍ज
 • टेलिमॅटिक्‍स (टी बॉक्‍स वि. बीटी टाइप)
 • टायर ओडी (६६८ वि. ६५७)
 • ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटर
 • अॅस्टर शार्प (ओ) २२० टर्बो एटी विरूद्ध टैगुन १.५टी जीटी प्‍लस डीएसजी
 • एडीएएस लेव्हल २
 • टॉकिंग रोबोट
 • पॅनोरॅमिक वि. इलेक्ट्रिक सनरूफ
 • ६ वे पॉवर ड्रायव्हर्स सीट
 • ३६० डिग्री कॅमेरा
 • इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक
 • टेलिमॅटिक्‍स (टी बॉक्‍स वि. बीटी टाइप)
 • टायर ओडी (६६८ वि. ६५७)
 • फुल लेदरेट वि. लेदरेट मिक्‍स सीट्स
 • ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मिस्टर ३६० डिग्रीने केली निवृत्तीची घोषणा

वाशिमच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे बिनविरोध