in

पुनर्वसित गावांची वीज कापल्यानंतर गावकऱ्यांची ‘गांधीगीरी’

पुनर्वसित गावांची महावितरणद्वारे वीज खंडित करण्यास सुरुवात झाली असल्याने गावकऱ्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. यासाठी उपरोधिकपणे सरकारचे धन्यवाद करण्यासाठी पुनर्वसित गावकऱ्यांनी पुष्प देऊन सरकारचे अभिनंदन आंदोलन केलंय.

2022 पर्यंत गोसेपुनर्वसित गावाला विज बिल व टॅक्स माफ या तत्कालीन ऊर्जा मंत्राच्या आदेशाला तिलांजली देत मागील 3 दिवसांपासून गोसेपुनर्वसीत गावाच्या थकीत विजबिलापोटी वीज खंडित करण्याच्या सपाट सरकारने लावला आहे. यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक होत भंडारा जिल्हाधिकारी करण्यात आले आहे.

गोसेखुर्द धरणासाठी भंडारा जिल्ह्यातील 35 गावे पुनर्वसित करण्यात आली आहेत. बेरोजगारी लक्षात घेता तत्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी 2022 पर्यंत पुनर्वसीत गावाचे वीजबिल व टॅक्स माफ केले होते. मात्र आता महावितरणने गावकऱ्यांकडे सतत सपाटा लावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समांतर २ ने कमावले ५ .६ कोटी व्ह्यूज्

सांगलीत चोरीच्या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक