in

धुळ्यात कारागृहातून पळालेल्या आरोपीचे आल्पवयीन मुलीवर अत्याचार… एकजण अटकेत

धुळे जिल्हा कारागृहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अर्जून लक्ष्मण आव्हाड असे आरोपीचे नाव असून गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता.

मात्र पोलिसांनी अवघ्या दोन तासात संबंधित आरोपीला जेरबंद केलं आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी पळाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

T20 World Cup 2021 Schedule| आयसीसी टी -20 वर्ल्ड कप युएईत होणार

“महाविकास आघाडीत किती अलबेल आहे, हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय”