in

पाहा मिताली मयेकरच्या मोहक अदा

‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ यांसारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मितालीने लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नसोहळा पार पडला.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मितालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मितालीला साडी नेसण्याची विशेष आवड आहे.

मिताली अनेकदा कार्यक्रमांमध्ये साडीतील अत्यंत सोज्वळ लूकमध्ये पाहायला मिळते.

साडीतील मितालीचं मनमोहक सौंदर्य. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम मिताली मयेकर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

400 फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकल्याने वाचले तिघांचे प्राण

RBI Report |कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटींचा फटका बसणारा !