in

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस पाईपलाईनमध्ये गळती, दोघे जखमी

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात MNGL पाईप लाईनला अचानक लागली. यामध्ये दोन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. महेंद्र बानवलीकर (वय 52),स्मिता बानवलीकर (वय 50) अशी जखमीची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

पिंपरीतील रामकृष्ण चौक शेजारी असलेल्या पेरूच्या बागे लगत ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्या नुसार पावसाळी कामासाठी रस्ते खोदाई करणाऱ्या JCB चा धक्का लागून MNGL ची पाईप लाईन फुटल्यामुळे त्यातून गॅस लिकेज झाला आणि अचानक आग लागली.

या वेळी दुचाकीस्वार आपल्या वाहनावरून जात असताना त्यावेळी ही गॅस पाइपलाइन लिकेज झाली आणि हे दोघेही गाडीसोबत भाजले तर या आगीत दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात ६ हजार ९५९ नवीन करोनाबाधित, तर २२५ रुग्णांचा मृत्यू

टिटवाळ्यात काळू नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला