in

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटीव्ह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंला देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अक्षय कुमार स्टारर OMG 2 चित्रपटाचे शूटिंग सुरु

Mega Block | मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द