in

मोदी संबोधणार जे. पी. नड्डा पक्षाच्या केंद्रीय दलाची बैठक

निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पक्षाच्या केंद्रीय दलाची बैठक घेणार असून बैठकीच्या समारोपाला पंतप्रधान संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांना येत्या निवडणूकांसाठी सुसज्ज राहण्याची आणि पक्षाचा विजय सुनिश्चित करण्याची जबाबदारी दिली जाईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यातल्या महत्वपूर्ण निवडणूकांबाबतही चर्चा होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात”, रोहित पवार राज्य सरकारवर आक्रमक

गांजाची अवैध शेती; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल