in

ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी समता परिषदेकडून आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केलं. द्वारका चौकात हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं.

ओबीसी आरक्षण वाचवा म्हणून आक्रोश आंदोलन हे केवळ नाशिकमध्ये नाही महाराष्ट्रभर होणार आहे काही ठिकाणी काल परवा सुरू पण झालेला आहे. नाशिकला आहे बीड ला आहे ओबीसी समाज जो आहे हा देशभरातून प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्यांना मिळालेला आरक्षण गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर असतानाचे मिळालं आणि त्या आरक्षणाला कायदेशीर रित्या काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले कोणीतरी कोर्टात गेलं को बीड सुरू होता त्याच्यामुळे काहीही करणं कठीण होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वेळेत उपचार न मिळाल्याने लहान मुलाचा मुत्यु

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या निळ्या तांदळाची लागवड