in

मुकेश अंबानीच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या संदर्भात माहिती मिळताच पोलीस, एसएसजीची सिक्युरिटी, आणि मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सहआयुक्तविश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखील झाले आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात सोने झाले स्वस्त

India vs England|तिसऱ्या कसोटीत भारताचा विजय