in ,

मुंबईत राज ठाकरे यांना न ओळखणं चौकीदारास पडलं भारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोटोत ओळखत नसल्याने एका मराठी अभिनेत्रीसह आणि इतर तीन जणांनी चौकीदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ओळखत नाही म्हणून, एका मराठी अभिनेत्री आणि इतर तीन जणांकडून चौकीदाराला मारहाण करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून आणि अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले आहे.या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर सर्वत्र व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुजोर कारचालकांचं करायचं काय ?वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेलं

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका