in

Global Tender; मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द

मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकर लस मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमध्ये 9 कंपन्यांपैकी निविदा दाखल केली होती. मात्र 9 पैकी एकही कंपनी पात्र ठरली नाही. एकाही लस उत्पादक कंपनीचा निविदा प्रक्रियेत सहभाग नव्हता. मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा धुळीस मिळाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही

The family man 2 |’द फॅमिली मॅन 2′ ची दमदार एन्ट्री