in

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. मुंबई पोलीस एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पाठलाग करत आहे असा आरोप NCB ने केला आहे. या आरोपावर अद्याप मुंबई पोलिसांकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया समोर आली नाही आहे.

गेले काही दिवस मुंबई पोलीस एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पाठलाग करत आहे असा आरोप NCB ने केला आहे.त्यासंदर्भात NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडे यांचा पाठलाग होत असल्याची तक्रार केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉ. बंग यांनी निवडलेला मार्ग आदिवासी विकासाचा; राज्यपाल कोश्यारींकडून गौरवोद्गार

भिवंडीतून हुक्का फ्लेवरचा 9 कोटीचा साठा जप्त