in ,

पुण्यात अल्पवयीन मुलीचा खून; तीन आरोपींपैकी दोघांना अटक

पुण्यात (pune) एका कबड्डीपट्टू (kabaddi players) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून (one-sided love affair) कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये  (pune bibwewadi )घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी इयत्ता आठवी वर्गामध्ये शिकत होती. सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात आज 2,069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहरात खळबळ