in

नागपूरात 2 दिवस बाजारपेठा राहणार बंद

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनव्यवस्था खडबडून जागी झाली आहे. अशा परिस्थितीत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा आढावा घेतला. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता प्रशासनाकडून जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. याचं पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शनिवार रविवार बाजारपेठा बंद राहणार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबईपेक्षा जास्त चाचण्या नागपूर मध्ये होत असून, कोरोनाबाबत नागरिकांनी योग्यती खबरदारी घ्यावी. आवश्यक नसल्यास शनिवारी रविवारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंधश्रद्धेचा बळी! 14 वर्षीय मुलीचा आई-वडिलांनीच पुरला मृतदेह

राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही