in

नागपूर MIDC मध्ये भीषण आग

राज्यात आगीच्या घटना वाढत असून नागपूरमधील बुटीबोरी MIDC मध्ये भीषण आग लागली आहे. स्नेहा फार्मा कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. कंपनीनीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या आगीत सुदैवाने कोणतीच जिवीतहानी झाली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra assembly budget session LIVE | आधी १२ आमदारांची यादी जाहीर करा – अजितदादा

महागाईचा भडका ; LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या