in

Nanded Holi Crisis | नांदेडमध्ये होळीच्या मिरवणुकीला गालबोट

होळी निम्मिताने काढण्यात येणारी मिरवणूक रद्द केल्यामुळे नांदेडच्या गृरूद्वारा चौकात पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी दगडफेक झाली असून, या दगडफेकीत ८ ते १० पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. दर वर्षी होळीनिम्मिताने पारंपारिक पूजेचे आयोजन करण्यात येते, या पूजेच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर येत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये कोरोनाचा बाबत मात्र सर्वान विसर पडलेला दिसत आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटक ठेवणार मास्टरमाईंड शोधावा- हसन मुश्रीफ

बीडमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा; लॉकडाऊनमध्ये शिथिलता