in

नाशिकमध्ये उद्यापासून संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर , आता नाशिकमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे. उद्यापासून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

जिल्ह्यातील लग्न सोहळ्यांना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. यावेळी लग्न सोहळ्यांना गर्दी करू नका असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधनात्मक नियम कठोर करत मास्क नं वापरणाऱ्या नागरिकांना 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

खासदारांचा विकासनिधी कापत मोदी सरकार स्वतःच्या नावाची पार्लमेंटची नवी इमारत बांधतंय : सुप्रिया सुळे