in

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक इथे विविध पदांसाठी भरती

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक इथे विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदे :

  • संगणक प्रोग्रामर
  • कनिष्ठ लिपिक
  • वायरमन
  • एसटीपी ऑपरेटर
  • पाणी पुरवठादार
  • चालक
  • प्लंबर
  • माळी
  • शिपाई
  • सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण संबंधित पदाच्या गरजेनुसार असणे आवश्यक

अर्ज करण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०5 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट : https://apmcpimpalgaon.com/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“भुज- द प्राईड ऑफ इंडिया” चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल