in

नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :

 1. मुख्य कार्यकारी अधिकारी : 01 जागा
 • कोणत्याही शाखेत पदवी आणि व्यवस्थापनमध्ये मास्टर पदवी.
 • 10 वर्षे अनुभव.
 1. मुख्य खाते आणि वित्त अधिकारी : 01 जागा
 • सीए / आयसीडब्ल्यूए
 • 7 वर्षे अनुभव.
 1. कंपनी सचिव : 01 जागा
 • कंपनी सचिव (सीएस) किंवा एलएलबी
 • 3 वर्षे अनुभव.

4.व्यवस्थापक : 3 जागा

 • कोणत्याही शाखेत पदवी
 • 5 वर्षे अनुभव.
 1. व्यवस्थापक : 01 जागा
 • कोणत्याही शाखेत पदवी
 • 5 वर्षे अनुभव.
 1. व्यवस्थापक : 01 जागा
 • संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक व टेली कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवीधर
 • 5 वर्षे अनुभव.
 1. व्यवस्थापक : 01 जागा
 • कोणत्याही शाखेत पदवीधर/ बी. टेक/ बी.ई (मेकॅनिकल / वाहन)
 • 5 वर्षे अनुभव.
 1. व्यवस्थापक : 01 जागा
 • सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक
 • 5 वर्षे अनुभव.
 1. प्रशासन अधिकारी : 01 जागा
 • एमबीए (एचआर) किंवा समतुल्य
 • 5 वर्षे अनुभव.
 1. कार्यकारी सहाय्यक सीईओ आणि एमडी – 01 जागा
 • कॉर्पोरेट कम्युनिकेशन / मास संप्रेषण किंवा जनसंपर्कमध्ये पदवी
 • 5 वर्षे अनुभव. जनसंपर्क अधिकारी : 1 जागा
 • कोणत्याही शाखेत पदवी
 • 03 वर्षे अनुभव.

12.लेखापाल – 02 जागा

 • वाणिज्य / वित्त / लेखा विषयात पदवी
 • 05 वर्षे अनुभव.

वयाची अट : 21 to 62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतन : 20000/- to 150000/-

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र).

अर्ज कटण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि. 09 एप्रिल 2021

ऑनलाईन अर्ज करा : पाहा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर; लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा

नजरचूक वगैरे काही नाही; केंद्राचा ‘तो’ निर्णय ‘एप्रिल फूल’ पण असू शकतो