in

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये अँप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये अँप्रेंटिस पदांच्या २३० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदे : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, ६५ % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

एकूण जागा : २३०

शुल्क : नाही

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी २१ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२१

अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवास प्रारंभ

Kotkamte , Devgad