in

Nawab Malik | सुनील पाटील समीर वानखेडेचा माणूस, नवाब मलिकांचा आरोप

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. समीर वानखेडेंची गच्छंती आणि कम्बोज यांच्या आरोपांवर काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान त्यांची पत्रकार परिषद सूरू झाली आहे.

पत्रकार परिषद मुद्दे

 • मी आतापर्यत अनेक खुलासे केले
 • देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास
 • 8 नाही तर 11 जण होते
 • 3 तारखेला 8 जणांची नावे समोर आली.
 • कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.
 • क्रूज ड्रग्ज प्रकरणात मी आतापर्यंत अनेक खुलासे केलेत.
 • मोहित कम्बोज समीन वानखेडेचा साथी
 • 25 कोटीची डील 18 कोटीमध्ये फायनल झाली.
 • अपहरणाचा मास्टरमाईंड मोहित कम्बोज
 • आजपासून एक महिना आधी, कॉर्डेलिया क्रूझची बातमी समोर आली
 • 3 तारखेला आर्यन खानची बातमी समोर आली
 • मी 6 तारखेला बोलो ही अटक रचित आहे. मी त्यावर काही प्रश्न उपस्थित केले
 • मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले
 • मी प्रश्न विचारला कि ही दोघ नेमके कोण आहेत कारण high profile केस मध्ये ते आहेत
 • ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितलं कि ते विटनेस आहेत
 • माझ्या प्रश्नांवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले
 • कॉन्फरेन्स मध्ये माझ्या जावयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले त्याचं स्पष्टकरण दिलं
 • मी एक व्हिडीओ समोर आणला ज्यात वानखेडे बोलत आहेत 8-10 लोकांना अटक करण्यात आली आहे
 • मी प्रश्न उपस्थित केला कि कन्फर्म लोकांचा आकडा का नाही सांगू शकत
 • आम्ही एक व्हिडीअो पोस्ट केला ज्यात 11 लोकं अटक केल्याचं समोर आलं
 • तीन लोकांना सोडण्यात आलं आणि मी त्यावर प्रश्न उपस्थित केले
 • वानखेडे यांनी नंतर सांगितलं कि 14 लोकांना अटक करण्यात आलं आहे
 • ज्या दिवशी रिषभ सचदेवा नाव समोर आलं त्या दिवशी मोहित कंबोज
 • आधी ते काँग्रेस मध्ये होते आता ते भाजप मध्ये आहे. नेत्यांच्या पाठी पुढे ते करायचे
 • 1100, करोड रुपयांचा घोटाळा आरोप त्यांच्यावर आहे.
 • गेल्या महिन्याभारत ते अस्वस्थ आहेत
 • आर्यन खानला पाहुणा म्हणून बोलावलं
 • आर्यन खानला किडनॅप करण्याचा प्रकार आहे
 • 25 करोडचा सौदा केला
 • मात्र एका सेल्फीने खेळ बिघडवला
 • किडनॅपिंगचा मास्तरमाईंड मोहित कंबोज आहे
 • मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे संबंध आहेत
 • 6 तारखेच्या कॉन्फरेन्स नंतर मोहित कंबोज आणि वानखेडे यांची मुलाखत झाली एका स्मशानात
 • ड्रॅग माफियान्न कडून पैसे उगलण्याचा यांचा उद्देश आहे
 • कलाकारांन कडून करोडोनमध्ये पैसे उगलण्याचं काम वानखेडे करत आहेत.
 • कंबोज याच्या भाच्य़ाने आर्यनला क्रुझवर नेले.
 • खंडणीसाठी आर्यनचं अपहरण केले.
 • सुनील पाटील समीर वानखेडेचा माणूस
 • सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.
 • भाजपला विनंती फसव्या लोकांना पाठींबा देऊ नका.
 • cb ला देखील सांगेन कि फ्रॉड लोकांना बाहेर फेकासत्य समोर येईल आणि तो पर्यंत मी लढत आहे.
 • मला कितीही धमाकावा मी घाबरणार नाही आहे
 • ज्या प्रकारे मीडिया ने देखील यात साथ देत आहेत त्या प्रकारे शेवट पर्यंत सत्याचा साथ देतील
 • समीर वानखेडे, वी. वी.सिंग, असिस रंजन आणि वानखेडे ड्रायवर माने यांची चांडाळ चौकडी आहे
 • ललित मध्ये 7 रूम बुक होते आणि त्यात सगळे प्रायव्हेट ऑपरेट होत होती

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवाब मलिकांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, नवा गौप्यस्फोट करणार

पेट्रोलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव…