in

Sharad Pawar | उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुरमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार

उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजले आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. या पाच राज्यांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते पत्रकार परीषदेत बोलत होते.

पाच राज्यांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे. यामध्ये उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुरमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहेत. मणिपुरमध्ये कॉग्रेससोबत 5 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार उत्तरप्रदेशचा दौरा

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील जनता भाजपला बाजूला करणार गोव्यात मविआच प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरुच असल्याचे ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-अहमदाबाद ‘तेजस’ एक्सप्रेस धावणार फक्त तीन दिवस

Washington Sundar Covid Positive | वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटीव्ह