in

हे नवीन स्मार्टफोन ‘या’ महिन्यात होणार लाँच

वनप्लस, सॅमसंग , गूगल पिक्सल 6, आसुस 8 झेड, या कंपनीचे स्मार्टफोन जबरदस्त फीचर्सह या महिन्यात लाँच होणार आहे.

▪️ वनप्लस टी सीरीज :
वनप्लस 9 आरटीमध्ये बॅक पॅनेलवर 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असणार आहे. तसेच, फ्रंटवर 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह येईल. या फोनमध्ये 4500 mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जर आहे.

▪️ सॅमसंग एस 21 एफआय :
या मोबाईलला 6.4 इंचाचा डिस्प्ले मिळेल, जो फुलएचडी प्लस इन्फिनिटी ओ डिस्प्ले असेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर वापरला जाईल. यामध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचे पर्याय मिळू शकतात. यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

▪️ आसुस 8 झेड :
आसूसचा हा फोन स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह येऊ शकतो. यामध्ये 16 जीबीपर्यंत रॅम दिली जाऊ शकते. तसेच, मागील पॅनेलवर 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल, तर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंबेगाव मतदारसंघात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai Rave Party | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक