in ,

आता चीन हॅकर्सच लक्ष्य सीरम इन्स्टिट्यूटवर

१२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊट घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आणि एकाच खळबळ उडाली. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वप्रकरणी घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता अशातच सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन भारतीय कोरोना लस कंपन्यांना चीनी हॅकर्सनं लक्ष्य केलंय. चीनी हॅकिंग ग्रुप APT – 10 ने भारतीय कंपन्यांच्या आयटी कमतरतेचा फायदा घेत हॅकींगचा प्रयत्न केलाय. रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबत खळबळजनक दावा केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shikhar Bank scam | सीबीआय तपासाला राज्य सरकारचा आक्षेप

इंधनावरील करमात्रा कमी करणं शक्य!