in

आता व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणखी सुरक्षित होणार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी विविध फीचर्स लाँच केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेले मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्याकडून पाठवण्यात आलेला मेसेज केवळ रिसिव्ह करणाराच वाचू शकणार आहे.इतर तिसरा व्यक्ती दोघांमधील चॅट पाहू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅपही हे तुमचे मेसेज वाचू शकत नाही. परंतु, तरीही व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक कसे होतात? यामागे क्लाऊड बॅकअप हे मोठं कारण आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. परंतु बॅकअप एन्क्रिप्टेड नसतो. आता युजर्सच्या सेफ्टी डेटासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फीचर आणणार आहे.आतापर्यंत केवळ व्हॉट्सअ‍ॅपचे पर्सनल चॅट एन्क्रिप्टेड होत होते. पण बॅकअप एन्क्रिप्टेड करता येत नव्हता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Kishori Pednekar Discharge | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज