in

ओला कार चालकाची गळा आवळून हत्या, चारचाकीत सापडला मृतदेह

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली नाका येथे एका चारचाकीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभी असलेल्या चारचाकीत चालकाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांची तपासणी केली. यानंतर मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Unlock । मुंबईकरांसाठी नवीन नियमावली जाहीर; पाहा काय बंद काय सुरु राहणार ?

लष्करी जवान कैलास पवार यांना सियाचिनमध्ये वीरमरण