in

आता व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही बनवू शकता स्टिकर; असे वापरा टूल….

आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने नवं फीचर्स लाँच केलं असून या फीचरद्वारे युजर्स आता स्वतःचे स्टिकर स्वतःच तयार करू शकणार आहेत.

टूलचा वापर कसा करावा? :

  • सर्वप्रथम web.whatsupp.com येथे जाऊन व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करा.
  • तुमचा संपर्क क्रमांक आणि ग्रुपवरील चॅट ओपन करा.
  • स्माईल असणाऱ्या इमोजीवर क्लिक करून स्टिकरच्या टूलवर जा.
  • स्टिकर टूलवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे क्रिएट नावाचे ऑप्शन दिसेल.
  • क्रिएट ऑप्शनवर क्लिक करून हवा असलेला हा फोटो सिलेक्ट करा.
  • फोटो एडिट करायचा असल्यास त्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
  • स्टिकरवर नवीन स्टिकर, स्माईली टेक्स्ट, पेंट क्रॉप या पर्यायांचा वापर करता येईल.
  • स्टिकर सेंड झाल्यावर ते सेंड करा.
  • युजर्सला या टूलचा वापर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर करता येणार आहे. टूलवर फोटो क्रॉप करण्याबरोबरच एडिटचे अन्य पर्यायही उपलब्ध आहेत.
  • दरम्यान, स्टिकर डाऊनलोड करण्याची गरज नाही, हे या टूलचे वैशिष्ट्य आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेता मंगेश देसाईंची नवी इनिंग; आता निर्माता म्हणून पदार्पण

अ‍ॅसिड फॅक्टरीमध्ये स्फोट; 2 पोलीस अधिकारी किरकोळ जखमी