in

कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी; पाटगाव धरण तुडुंब भरलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो झाला आहे. तर, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडलेत.

धरणातून 4 हजार 256 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पाणी पातळी 28 फुट 5 इंचावर पोहचलीय. जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 24 तासांत गगनबाबवडा, चंदगड, आजरा , राधानगरी परिसरातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dadar, Mumbai

सचिन वाझेंवर वोकहार्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया; रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त