in

पैठणच्या क्रीडा कार्यालयाचा अनोखा ‘खेळ’…

सुरेश वायभट, पैठण
पैठण तालुका क्रीडा कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात येत नसल्याने क्रिडा कार्यालय रामभरोसे आहे. लोकशाही न्युजच्या प्रतिनिधीने क्रिडा कार्यालयाची पाहाणी केली आसता एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. केवळ शिपाई गेटवर राखणदारी करीत होता. यावरुन क्रीडा कार्यालयातील कारभाराचा ‘खेळ’ कसा सुरु आहे हे दिसून येते.

क्रीडा कार्यालयामध्ये एक तालुका क्रिडा अधिकारी, दोन क्रीडा मार्गदशक व एक लिपीक, दोन कोच, चपरासी हे कार्यरत असुन यापैकी एकही कर्मचारी कार्यालयात हजर रहात नसुन कार्यालयाला कुलूप आसल्याने खेळाडूंमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Local ; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस आवश्यक…

आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येतात – यास्मिन वानखेडे