in

Tokyo Olympic | पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!

भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जपानमध्ये होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले आहे. टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखेच होते, असे अनुभव त्यांने यानंतर व्यक्त केले.

पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने ऑलिम्पिक तिकिट पक्के केले आहे. एमएएसएच ६ प्रकारातील पुरुष एकेरी स्पर्धेसाठी नागरला ऑलिम्पिक कोटा देण्यात आला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) नागरला ऑलिम्पिक कोटा दिला.

कृष्णा नागर यावर म्हणाला, “ही माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. मी गेल्या एक वर्षापासून कठोर परिश्रम केले आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखेच होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rains : “ही कुणाची जबाबदारी?” मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता

”पंतप्रधानांनी दाढी करावी”…चहावाल्यानं केली १०० रुपयांची मनीऑर्डर…