in

Parliament Winter Session 2021 | विरोधकांचा गदारोळ, राज्यसभेचंही कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारा्ंना व्हीप बजावला आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसनेही खासदारांना व्हीप बजावला आहे. विरोधकांनी महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. यावेळी कृषी मंत्री यांनी लोकसभेत मांडले कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र विरोधकांचा गदारोळ मुळे राज्यसभेचंही कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पाहा आजचे नवे दर

मुंबईत BEST बसने प्रवास करायचा असेल, तर लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक