in ,

इंधन परत महागले, जाणुन घ्या आजचे दर

जागतिक इंधन टंचाईमुळे भारतात सुद्धा जवळपास रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार हे नक्की.

आज मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी वाढून ₹111.43 आहे तर डिझेल पण 37 पैशांनी वाढून ₹102.15 आहे. महाराष्ट्रात पेट्रोल सरासरी ₹111.97 तर डिझेल सरासरी ₹101.47 आहे.

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी ट्विटर वर म्हणाले, “सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर सतत लक्ष ठेवून आहे. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BiggBoss Marathi :महेश मांजरेकरांनी मीरा ला सुनावले खडेबोल

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन परप्रांतीयांची हत्या