in

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचे दर

देशभरात पेट्रोल ३० पैसे, डिझेल ३५ पैशांनी वाढले

इंधन कंपन्यांनी परत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. आज, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता मुंबईत पेट्रोल १०९.५४ रुपये आणि डिझेल ९९.९२ रुपये झाले आहे.

सततच्या दरवाढीमुळे सणावाराच्या दिवसांमध्ये महागाई वाढणार हे नक्की. गेल्या काही दिवसांतली दरवाढ बघता, मागील ११ दिवसात पेट्रोल २.३५ रुपयांनी वाढले आसून १३ दिवसांत डिझेल ३.५० रुपयांनी महागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, त्यांचे काम चालू आहे, ते गेल्यानंतर…; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Indian Air Force Day | राफेल,तेजस,सुखोई दाखवणार आपली ताकत, चीनसह पाकिस्तानला मोठा संदेश