लोकशाही न्यूज नेटवर्क
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत देखील वाढ सुरूच आहे. काल तेलाने 61 डॉलरचा टप्पा ओलांडला सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांमध्ये 30 आणि 25 पैसे प्रतिलिटर वाढ केली.
या इंधनात प्रति लिटर 35 ते 35 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत बुधवारी पेट्रोल प्रति लिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपयांवर गेले. सर्व शहरांमध्ये पेट्रोल दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 94 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोलसह डिझेलची किंमतही वाढली आहे. काल डिझेल 35 पैशांनी महागले. आज पुन्हा डिझेल 25 पैशांनी महाग झाले.
पेट्रोलचे दर
मुंबई : 94.12 रुपये प्रतिलिटर
पुणे : 93.54 रुपये प्रतिलिटर
नाशिक : 93.65 रुपये प्रतिलिटर
दिल्ली : 87.60 रुपये प्रति लिटर
नागपूर : 94 .33 रुपये प्रतिलिटर
चेन्नई : 89.96 रुपये प्रति लिटर
कोलकाता: लिटर 88.92 रुपये
डिझेलचे दर
मुंबई : 84.63 रुपये प्रतिलिटर
पुणे : 82.81 रुपये प्रतिलिटर
नाशिक : 82.92 रुपये प्रति
दिल्ली : 77.73 रुपये प्रतिलिटर
नागपूर : 84.91 रुपये प्रतिलिटर
चेन्नई 82.90 रुपये प्रतिलिटर
कोलकाता : 81.31 रुपये रुपये प्रतिलिटर
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
डियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता
Comments
Loading…