in

Petrol Diesel Price Today | आज परत सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री?

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने केव्हाच 100 रुपये प्रति लीटरचा टप्पा ओलांडला

ऑक्टोबर महिना चालू झाल्यापासून इंधन दर जवळपास रोज वाढत आहेत. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात.

गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना काल थोडा दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर परत वाढवले आहेत. 35 पैसे प्रति लीटर अशी ही वाढ आहे.

मुंबईत पेट्रोल 110.75 रुपये रुपये आणि डिझेल 101.40 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रात सरासरी पेट्रोल 111.05 रुपये तर डिझेल 100.78 रुपये प्रति लीटर आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंकिता लोखंडे लवकरच विवाहबद्ध होणार?

Sensex Today : सेन्सेक्स थेट ६१ हजारांवर; निफ्टीनंही घेतली उसळी